दिव्यात शौचालय बांधणीसाठी आलेला १ कोटी १९ लाखाचा निधी कुठे गेला?

                         नगरसेवक शैलेश पाटील
एकही शौचालय न बांधता लाटला संपूर्ण निधी
                          नगरसेवक अमर पाटील
आजच्या सर्वसाधारण सभेत  शौचालय बांधणीसाठी नव्याने निधी मंजूर करण्याचा घाट*

👉🏿महापालिकाचा माहिती देण्यास नकार

👉🏿 *कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, नगरसेवक यांची अभद्र युती*

👉🏿न्यायलीयन चौकशी आणि कारवाईची भाजपची मागणी

*अँड.आदेश भगत*
अध्यक्ष, भाजपा, दिवा शीळ विभाग

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .