महिला ट्राफीक पोलिस अधिकारी के ईमानदारी पर हम सब भारतीय को गर्व है!

महिला ट्राफीक पोलीस कर्मचारी यांना सलाम.

कल्याण शहर वाहतूक उपशाखेत कार्यरत  असलेल्या महिला पोलीस शिपाई ब.न. ७८६९ श्रीमती वंदना कावळे या आज दि. ३०/०९/२०१७  रोजी गुरुदेव हॉटेल अशा  वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहतूक नियमनाचे  कर्तव्य बजवित असताना एक मोटर साइकल स्वार वल्लीपीर चौका कडून शिवाजी चौका कडे भरधाव वेगाने जात असताना त्याच्या खिशातील रोख रक्कम ४७,०००/- रुपये चालत्या मो.सा  वरून जात असताना खिशातुन पडले असता तेथे हजर नागरीकांच्या मदतीने ते जमा करून कल्याण वाहतूक उपशाखा कार्यालयात आणून प्रामाणिकपणे जमा केले आहेत. सदर रक्कम सम्बन्धित पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही करीता जमा करण्याची तजवीज ठेवली आहे.

( महाराष्ट्र पोलीस - वर्दीतला माणूस
 अभिजीत मुळे, बार्शी पोलीस ठाणे,सोलापूर ग्रामीण
 whatsapp  contact 9822907870 )

🇮🇳!! जय हिंद !!🇮🇳

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .