अवैध वृक्षतोड व वाहतुक किंवा कोणत्याही सार्वजनिक स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान केले/सुरू असल्यास संबंधितांविरुद्ध *फौजदारी प्रक्रिया संहिता !
अवैध वृक्षतोड व वाहतुक किंवा कोणत्याही सार्वजनिक स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान केले/सुरू असल्यास संबंधितांविरुद्ध *फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 152 अन्वये* फौजदारी स्वरूपाची कारवाई होणेकरिता पोलिसांकडे तक्रार करणे प्रत्येक लोकसेवक व नागरिकाचे *फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 40(1)(C) अन्वये* कर्तव्य व अधिकार आहे.
पोलिस विभागाच्या असलेल्या अधिकृत whatsaap वर तसेच संबंधित पोलीस अधिका-यांच्या whatsaap वर अथवा twitter द्वारे त्याचे फोटो पाठवून तशी वर्दी(खबर) दिली पाहिजे. अर्थातच वर्दी प्रत्यक्ष वा लेखी स्वरूपात देखील पोलिसांना देता येऊ शकते.
*महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 64 तसेच मुंबई पोलीस नियमावली, 1959 चा खंड(3) मधील नियम 2 चे अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 152* नुसार पोलीसांनी पुढील कार्यवाही करणे अनिवार्य आहे.
नागरिकांच्या सजग व सतर्कतेकरीता तसेच व्यापक जनहितार्थ जारी!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री.संजय सिताराम कुऱ्हाडे
अध्यक्ष, अन्याय निवारण सेवा समिती
(महाराष्ट्र राज्य)
ऑफिस नं.22, सुर्यमुखी को.हौ. सो.लि., रहेजा कॉप्लेक्सच्या समोर, फुलमार्केट आणि पत्रीपुलच्या दरम्यान, कल्याण(प.)-421301.
Mobile :- 9322066011

Comments