कट्टर शिवसैनिक आमदारांसाठी धडा ! भाजपा बरोबर युतीत शिवसेनेचे मंत्री होते - १३ ! शिवसेना मंत्री - ९ ! आयाराम ५ मंत्री !
! कट्टर शिवसैनिक आमदारांसाठी धडा !
भाजपा बरोबर युतीत शिवसेनेचे मंत्री होते - १३
आता 👇
राष्ट्रवादी मंत्री - १४
काँग्रेस मंत्री - १२
शिवसेना मंत्री - ९
शिवसेनेतील या ९ पैकी
आयाराम ५ मंत्री👇
१. उदय सामंत - राष्ट्रवादीतून सेनेत. प्रवेश.
२. राजेंद्र पाटील यद्रावकर - काँग्रेसमधून सेनेत.
३. अब्दुल सत्तार - काँग्रेसकडून सेनेत,
४. शंकरराव गडाख - काँग्रेसमधून सेनेत.
५. बच्चु कडू - अपक्ष. सेनेच्या कोट्यातून मंत्री.
राहिले ४ मंत्री, जे मूळ सेनेतील.
त्यातील उध्दव आणि आदित्य हे पिता पुत्र - २
मग उरले फक्त - २....
बाकी कट्टर गेले कुठे ?
ते कट्टरांनीच पाहावं.
आणि आता कोटा पूर्ण झालाय.
म्हणजे एकही नवीन मंत्री करता येणार नाही.
असे आहे हे. फक्त म्हणायला सेनेचे सरकार.
पण शिवसैनिक खुश. कारण BJP सत्ते बाहेर.
नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झालीच पाहिजे.

Comments