सर्व नागरिकांनी कामगारांनी आणि कामावर जाणाऱ्या सर्व क्षेत्रातील नोकरदारांना कामगार कायद्या अंतर्गत मिळणाऱ्या facilities मिळवून देण्यासाठी आमची संघटना कटिबद्ध आहे . कृपया खालील मुद्दयांची नोंद घ्यावी
1. जर कोणाला ही *pf , esic* या सवलती मिळत नसेल तर त्यांनी त्वरित संपर्क करावे.
2. जर कोणाला ही तडका फडकी व कुठली ही नोटिस न देता कामावरुन काढणयात आले, तर आम्हाला त्वरीत संपर्क करावे.
3. जर कामाच्या ठिकाणी कोणाचा ही onduty अपघात झाला, जीव गेला , अपंगत्व आले तर आम्हाला त्वरित संपर्क करावे नुकसान भरपाई या कायद्या अंतर्गत व विवीध कायद्याच्या अंतर्गत त्यांना कींवा त्यांच्या परीवारास मदतीचा हात पुढे केला जाईल
4. महिला वर्ग आज अनेक ठिकाणी कामाला आहेत त्यांना सगळ्या सवलती आम्ही कायदेशीर चालु करून देऊ.
5. जर कोणाला ही किमान वेतन च्या खाली पगार असेल , पेमेंट स्लीप मिळत नसेल , cash मध्ये पगार मिळत असेल , अनेक वर्ष काम करून ही परमनेंट केले नसेल तर आम्हाला त्वरित संपर्क करावे
आमची संघटना फक्त बोलत नाही करून दाखवते . वरील नमुद सर्व गोष्टि साठि आम्ही कष्ठ करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी नेहमी उपलब्ध आहोत . *आमच्या संघटनेच vision आहे की, भारतातील सर्व क्षेत्रातील कामगारांमध्ये awareness आणून त्यांना संघटीत आणि सक्षम करायचे आहे. तसेच त्यांच्या भविष्याचे नियोजन आम्ही उत्तम रित्या करून देण्यास तत्पर आहोत.
!! आमचा हाथ धरून चला कोणाचे ही पाय पकडावे लागणार नाही !!
!! राष्ट्रीय एकता जनरल ट्रान्सपोर्ट माथाडी कामगार सेना !!
!! सपंर्क नंबर : 9082574104 / 9004346553 !!
!! E-mail ID : rashtriyaekta@gmail.com !!
Comments
Call me 8097627314