५०० पैकी ५०० गुण मिळवणारी स्नेहल मारोती कांबळे !! आरक्षणाच्या तोंडावर चपराक मारलंय भिमा रमाईच्या लेकीने !!
ही आहे ५०० पैकी ५०० गुण मिळवणारी स्नेहल मारोती कांबळे !!
आरक्षणाच्या तोंडावर चपराक मारलंय भिमा रमाईच्या लेकीने.
नांदेड येथील शारदा भुवन शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल मारोतीराव कांबळे हिने आज जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळून यश संपादन केले आहे.स्नेहलचे वडील किनवट तालुक्यातील एका शासकीय आश्रम शाळेत शिक्षक आहेत.तर आई गृहिनी आहे स्नेहलचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!

Comments