नमस्कार, मी मुलुंड प्रभाग क्र.१०५ ची नगरसेविका रजनी केणी आपणांस कळवू इच्छिते की !!

                                 !! नमस्कार !!
मी मुलुंड प्रभाग क्र.१०५ ची नगरसेविका रजनी केणी आपणांस कळवू इच्छिते की, मी, माझे पती नरेश केणी व माझा मुलगा कु. नमित केणी यांचे अहवाल कोविड -१९ पॉसिटीव्ह आले आहेत त्यामुळे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहोत. आम्ही लवकरच बरे होऊन आपल्या सेवेत पुन्हा रुजू होऊ. तरी आपणांस विनंती आहे की, आमच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांनी स्वतः होम क्वारंटाईन व्हावे. तसेच कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती तपासणी करून घ्यावी.
*प्रभागातील कोणत्याही नागरी व इतर समस्या असतील तर खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.*

◆कु.कुणाल केणी
91672 04096 / 70215 37245
◆राहुल अष्टेकर
84249 49902 / 91678 88991

आपली स्नेहांकीत,

*रजनी केणी*

Comments

Unknown said…
Ye 1 zimmedar nagrik ki nishani hai Jise sirf apni hi nahi balki janta ki bhi fikar hai.

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .