आज हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि परिवाराला संरक्षण मिळावे !!
आज हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि परिवाराला संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सचिन खरात अध्यक्ष आरपीआय (खरात) , राजू थाटे ( मुंबई आध्यक्ष ) कपिल खरात (लेखक),सावित्री साखरे भांडुप तालुका महिला अध्यक्ष यांनी भेट घेतली.

Comments