आदिवासी महिला त्याना पिढ्या न पिढ्या पाणी 6/7 किलोमीटर आतंवर जाऊन आणव लागतंय ! कुठल्याही प्रकारची पाणीपुरवठा त्या आदिवासी गावला आज पर्यंत नाही !!
कर्जत : दिनांक 4/01/2021/ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हादित आसणारी आदिवासी वाडी मोरे वाडी ला रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिल भाई जाधव रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण भाई रोकडे वंजारवाडी शाखा अध्यक्ष मनोज मुखंने आपल्या आदिवासी वाड्याची भेट घेतली आणि तिथल्या समस्या जाणुन घेतल्या तर आमच्या लक्षात आले तिथल्या आदिवासी महिला आहेत त्याना पिढ्या न पिढ्या पाणी 6/7 किलोमीटर आतंवर जाऊन आणव लागतंय आणि कुठल्याही प्रकारची पाणीपुरवठा त्या आदिवासी गावला आज पर्यंत नाही पण दलित युथ पँथर च्या माध्यमातून त्या आदिवासी वाडीला पाणी आल्या शिवाय आम्ही सर्व पँथर शांत बसनार नाही व त्या आदिवासी वाडी ला पाणीपुरवठा पाणीटंचाई दुरू करून देऊ आसा शब्द दलित युथ पँथर रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांनी दिला
Comments