दादर-सावंतवाडी गाडीचा *थांबा यावर्षी देखील कायम ठेवल्याबद्दल* रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर यांचे समस्त कोंकणवासीय दिवेकरां तर्फे व दिवा रेल्वे प्रवासी संघटने तर्फे *मनस्वी आभार!
पहिल्यांदा गणपती विशेष गाडी *एल टी टी-करमाली*, गेल्यावर्षी *दादर-सावंतवाडी* आणि यावर्षी *पुन्हा दादर-सावंतवाडी* या गाडीला दिवा स्थानकात थांबा मिळाला. धन्यवाद!
आपला,
*अँड.आदेश भगत*
अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना
अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था(महासंघ)

Comments