यह लड़की Antop हिल पुलिस को मिली है। यह अपना पता केवल भिवंडी बता रही है।

ही मुलगी सापडली आहे. तिला antop hill पो ठाणे ला जमा केली आहे. तिला नाव सांगता येत नाही. तिचे घर भिवंडीला असल्याचे सांगत आहे. कोणाला तिच्याबाबत माहिती मिळाल्यास Antop Hill पो. ठाणे PSI कोरडे यांना 8422061999 वर संपर्क करा.

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .