पेड न्यूज़ मीडिया के खिलाफ व्हाट्सएप पर जनभावना की आवाज़ को जनता तक पहुँचाना यही मीडिया का फ़र्ज है !

हमारी मीडिया के व्हाट्सएप ग्रुप में एक कॉमन मेन के विचार, आवाज़,को जनता तक लाना ही हमारा मकसद है ।आज यह लेख हमारी मीडिया के तरफ़ से नही है।एक कॉमन मेन के अंदर का पेड मीडिया के आदत के खिलाफ आवाज, हम जनता तक संदेश पहुँचना चाहते है। हर मीडिया का सही लोग सेवा है।
             "जनता की क़लम से"
शनिवार दिनांक 2 जून 2018 रोजी भांडुप मधील खिंडीपाडा या विभागात अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामध्ये विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्या मुळे दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला मृतामध्ये एक 9 वर्षीय चिमुरडी सारा खान आणि तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अनिल यादव वय 31 वर्ष यांचा समावेश आहे
सदर घटनेला MSEB आणि BMC हे दोन्ही जबाबदार आहेत वेळीच नालेसफाई झाली असती तर रस्त्यावर पाणी साचून हा अपघात झाला नसता आणि MSEB ने सर्व वायरी रस्त्यावर उघड्या ठेवल्या होत्या
सदर घटना घडल्यावर रात्री 1 वाजल्यानंतर BMC ची दोन माणसे गटार साफ करण्यासाठी आली असता स्थनिक रहिवाश्यानी त्याना चोप दिला या सर्व घटना आपल्या आघाडीच्या मराठी न्यूज tv9 abp माझा आणि z 24तास यांनी शूट केल्या होत्या परन्तु राजकीय दबाब आणि पैशाच्या लालचे मुळे कोणत्याही न्यूज चॅनेल वर सदर घटना दाखवल्या नाहीत स्थानिक राजकीय नेत्यांनी सदर घटना दाबण्याचा प्रयत्न केला हीच वेळ जर या नेतेमंडळींवर आली असती आणि त्यांच्याच कोणाचा तरी जीव गेला आसता तर त्यांना कळलं असत
सर्वाना विनंती आहे सदर पोस्ट सर्वत्र शेअर करा जेणेकरून बिकाऊ मीडिया आणि नेतेमंडळी यांची लायकी जनते पर्यत पोहचले पाहिजे

💐💐सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांना भावपूर्ण💐💐 श्रद्धांजली
                   एक कॉमन मेन

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .