श्री सुनील सुरेंद्र दळवी कोणतीही अपेक्षा न करता आपल्या स्वखर्चातून जसे जमेल त्याप्रकारे समाज सेवा करीत आहेत !!
श्री सुनील सुरेंद्र दळवी
!! Reporter By Ajit Ingle !!मुंबई (ठाणे) श्री सुनील सुरेंद्र दळवी ठाणे वागळे श्रीनगर विभागातील समाजसेवक कोणतीही आणी कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवून कार्य करत राहा यचे हेच ध्येय असलेले श्री सुनील सुरेंद्र दळवी कोणतीही अपेक्षा न करता आपल्या स्वखर्चातून जसे जमेल त्याप्रकारे समाज सेवा करीत आहेत. माणसाची ओळख ही त्याच्या कामाद्वारे व्हावी हीच अपेक्षा असणारे श्री सुनील सुरेंद्र दळवी .माणूस पैश्याने नाही मनाने श्रीमंत असावा हे त्यांच्या कृतीतून सिद्ध होते अनेक सामाजिक उपक्रमात अगदी अग्रेसर असणारे आनी लॉक डाउन च्या काळातही आपले समाजकार्य अगदी मनापासुन करत आहेत . अनेक सेवाभावी संस्थानी कोरोना लढवय्या म्हणून गौरवलेल्या श्री सुनील सुरेंद्र दळवी साहेब आपल्यासारख्या सहकाय्रांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Comments