प्रतिनिधी अजित इंगळे
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून बारवे ता.भुदरगड येथे कोरोना काळात स्थापन झालेल्या मल्हार फौंडेशन कडून दहावी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा घेण्यात आला. सुरक्षित अंतर आणि ग्रामपंचायतची रीतसर परवानगी घेऊन या कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. बारवे हायस्कूल चे मुख्याध्यापक गुरव सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गुणानुक्रमे *समृद्धी नारायण इंगळे (96%), आदित्य अशोक सुतार(94.20), अस्मिता येजरे (89.20%)* या विध्यार्थ्यांबरोबरच सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. मल्हार फौंडेशनचे *संस्थापक अध्यक्ष- दुर्योधन पौळकर,* *अध्यक्ष- संतोष पौळकर*, विजय पाटील, दादासो पाटील, रंगराव पाटील, युवराज राणे,प्रकाश पाटील यांच्या हस्ते हा सन्मानसोहळा पार पडला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला नवनियुक्त प्रशासक अधिकारी के.बी. देसाई, श्री.शाहजी धारपवार ग्रा. पं. कारकून, श्री. गोपाळ राणे, बाबूराव येजरे पाणीपुरवठा कर्मचारी, मारुती देसाई- संगणक ऑपरेटर , यांनाही सन्मानीत करण्यात आले
कुंडलिक पौळकर, उदय सुतार जोतीराम शिंदे, जोतीराम पौळकर, सहदेव राणे, सुरज पौळकर, रोहित पौळकर, ओमकार पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य विध्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. *पंकज तोडकर* यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

Comments