नाव: दिलीप रामचंद्र माने वय :३१ वर्षे
राहणार : खारघर, नवी मुंबई माझा भाऊ दिनांक ३०.११.२०२२ संध्याकाळी ५.३० वाजता पासून बेपत्ता आहे. तो काही मानसिक आजाराने पीडित आहे.
तरी या फोटो मध्ये दिसणारी वक्ती कोणाला कुठेही आढळून आल्यास कृपया त्वरीत या नंबर वर कळवावे.
शर्ट चा कलर : निळा रंग, चौकोनी पट्ट्याचा आहे.
पँट: काळा रंग तुमची खूप मोठी मदत आम्हाला होईल.
मनीष माने ८२९१७६०२८८ ८७७९१२८६९४
Comments