सर्वात जास्त दारू कुठे खपते पंजाब ! अन्न प्रक्रिया खाते नेहमी कोण घेते हरप्रीत बादल.!-असेच महाराष्ट्रात चालू आहे. !!
प्रतिनिधि : प्रदीप मिस्त्री
!! साधे गणित !!
सर्वात जास्त गहु कुठे पिकतो - *पंजाब*
सर्वात जास्त गहु कोण खरेदी करते - *FCI*
कोणाकडून - *अर्थात मोठ्या अडत्या कडून.*
सर्वात मोठा अडती कोण *-सुखविंदर एग्रो*
सुखविंदर एग्रो कोणाची- *हरप्रीत बादल यांची.*
सगळ्यात जास्त गहु कुठे सडतो- *FCI* गोडवून मधे.
सडलेला गहु कोठे कामाला येतो - *दारू बनविण्यासाठी.*
सडलेला गहु कोण विक्री करतो आणि तेही अत्यंत कमी क़ीमतीत- *FCI*
सर्वात जास्त दारू कुठे खपते- *पंजाब*
अन्न प्रक्रिया खाते नेहमी कोण घेते - *हरप्रीत बादल.*
असेच महाराष्ट्रात चालू आहे.
दारू कारखाने कोणाचे - *काँग्रेस नेत्यांचे*
साखर कारखाने कोणाच्या ताब्यात *काँग्रेस नेत्यांच्या*
साखर कारखान्यातून काय उत्पादन होते - *साखर आणि अल्कोहल.*
अल्कोहल कुठे वापरतात - *दारू बनविण्यासाठी*
असे हे साधे गणित आहे आले का लक्षात
Comments