राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जुनी कार्यकारिणी रद्द करून नवीन कार्यकारिणी होणार जाहिर !! विक्रम खामकर !!
प्रतिनिधि:
महादेव हिले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जुनी कार्यकारिणी रद्द करून नवीन कार्यकारिणी होणार जाहिर !! विक्रम खामकर !!
ठाणे:- महाराष्ट्र राज्य चे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे
Comments