वसई विरार महापालिकेच्या 4 सहाययक आयुक्तांचे निलंबन..


विरार:- वसई विरार महापालिकेच्या 4 सहाययक आयुक्तांचे निलंबन..अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणं, न्यायालयीन आणि विधिमंडळ प्रक्रियेत दिरंगाई करणे यासह अन्य कारणांचा त्याच्यावर ठपका ठेवून निलंबन करण्यात आले आहे..प्रभाग समिती क चे गणेश पाटील, अ प्रभागाचे मोहन संख्ये, ई प्रभागाचे प्रकाश जाधव, आय प्रभागाचे प्रदीप आवडेकर या 4 सहाय्यक आयुक्तांचे आज निलंबन करण्यात आले आहे. वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजीज शेख यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. एकाचवेळी 4 सहाय्यक आयुक्तांचे निलंबन झाल्याने पालिका क्षेत्रासह अनाधिकृत बांधकाम धारकांत मोठी खळबळ माजली आहे...

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .