*मुंबईकरांनो,*
*- ही श्रद्धांजली वाहणार का?*
आज एल्फिस्टन रोड स्टेशनला डझनभर रेल्वे प्रवासी किडा मुंगीसारखे मारले गेले, आपण त्यात समाविष्ट नव्हतात म्हणून देवाचे आभार मानत हा मेसेज वाचत आहात.
करोडो रुपये उधळून आवश्यकता नसताना मुंबई - अहमदाबाद (मुंबई दिल्ली पण नाही) बुलेट ट्रेनचा राजहट्ट एकीकडे आणि दुसरीकडे रोज ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणारे लाखो पुरुष व महिला प्रवासी.
मित्रांनो, तुमची कोणालाच पडलेली नाही. अशावेळी बुलेट ट्रेनने ढगात प्रवास करणाऱ्या राज्यकर्त्यांना जमीनपर आणायची वेळ झाली आहे.
चला आपण सगळे *शांतपणे* आवाज उठवूया।
सोमवारी बरीच कार्यालये सुरू आहेत वा नसतीलही. या मृत प्रवाश्यांना श्रद्धांजली म्हणून सोमवारी महात्मा गांधी जयंती दिनी गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करूया.
दसऱ्याचे ९ दिवस नवरंग साड्यांची कल्पना महिलावर्गाने राबवली.
*तसाच हा सोमवार - काळा रंग*
*झोपलेल्या सरकारला श्रद्धांजली।*
*सर्व पुरुष-महिला, सर्व जातीधर्माच्या मुंबईकरांना जाहीर आवाहन।*
*एल्फिस्टन रोड रेल्वे दुर्घटना मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 ऑक्टोबर - काळा सोमवार पाळूया*।
झोपलेल्या सरकारचा निषेध म्हणून रेल्वेचा प्रत्येक प्रवासी सोमवारी काळ्या रंगात रंगेल
आणि गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने शांतपणे आपला राग व आक्रोश व्यक्त करेल.
_*दोन दिवसात संकल्प करा व हा मेसेज होऊ दे मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, विरार, डहाणू पर्यंत व्हायरल...*_
बंधू-भगिनींनो, हे कराल ना?

Comments