सामाजिक कार्यकर्ते, भाजपा ठाणे विभाग सचिव, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, महाराष्ट्र प्रदेश सदस्य *डॉ राजु राम यांना शिव सन्मान पुरस्कार २०१८ देवुन सन्मानित.

दि.३१/३/२०१८ रोजी मुंबई सेंट्रल येथे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भाजपा ठाणे विभाग सचिव, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, महाराष्ट्र प्रदेश सदस्य *डॉ राजु राम यांना शिव सन्मान पुरस्कार २०१८ देवुन सन्मानित करण्यात आहे.* डॉ राजु राम यांचे सामाजिक, राजकीय तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानसाठी करत असलेली समाजासाठी भरीव कामगिरीबद्दल हा *पुरस्कार सन्मान माजी खासदार व जेष्ठ पत्रकार श्री. भरतकुमार राऊतजी यांच्या हस्ते, माजी आमदार भाजपा प्रदेश प्रवक्त्या सौ. कांताताई नलावडेजी यांच्या उपस्थित सन्मानित करुन देण्यात  आला.*
_अभिनंदन अभिनंदन अभिनंदन_
Mumbai Crime Page News
Editor & Teams

💐

Comments

Popular posts from this blog

Torrent Power Thane Diva Helpline & Customer Care 24x7 No : 02522677099 / 02522286099 !!

न्यूड फोटो देकर सुर्खियों मे आई Sherlyn chopra एक बार फिर से चर्चाओं में .