7 दिवसा नंतर जर कायमस्वरूपी तोडगा काढून अमलात आणला नाही तर मनसे स्टाइल नी प्रशासनातील KDMC कमिश्नर गोविंद बिडके ला उत्तर देऊ असा इशारा दिला आहे !
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेनेआज कल्याण डोंबिवली Kdmc महानगरपालिका आयुक्त श्री गोविंद बोडके व उप प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी यांना बेकायदेशीर फेरीवाला
संदर्भात,महिलांना होणाऱ्या छेड़छाड़ी संदर्भात,वाहतुक कोंडी संदर्भात,महानगरपालिकेचे कर्मचारी फेरिवाल्यांन कडून हफ्ते घेत असल्या संदर्भात,महापालिकेच्या फक्त दिखावा करणाऱ्या कारवाई संदर्भात,
8 दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढावा असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने चे श्री गणेश सोनावणे.कल्याण जिल्हा संगटक , श्री महेंद्र कुंदे , श्री सलीम शेख , श्री रवी गायकवाड , महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेने चे श्री सागर चाळसे -- महाराष्ट्र राज्य चिटणीस , श्री निखिल गोले -- महाराष्ट्र राज्य उप अध्य्क्ष , श्री नैनिश गोले -- ठाणे जिल्हा अध्य्क्ष , श्री अमित घमंडी -- कल्याण शहर चिटणीस, श्री योगेश भोर व कार्यकर्ते निवेदन देतांना उपस्थित होते
7 दिवसा नंतर जर कायमस्वरूपी तोडगा काढून अमलात आणला नाही तर मनसे स्टाइल नी प्रशासनाला उत्तर देऊ असा इशारा दिला आहे
Comments