हिंद व्रुत्तपत्र लेखक प्रेस पत्रकार संघाची कार्यकारणी व नविन सदस्यांना संघासोबत जोडुन घेण्यासाठी मीटिंग !
हिंद व्रुत्तपत्र लेखक प्रेस पत्रकार संघाची कार्यकारणी व नविन सदस्यांना संघासोबत जोडुन घेण्यासाठी , त्यांना संघाच्या कार्याविषयी व उद्धिष्टे संबोधित करण्याविषयी अध्यक्ष श्री. सुभाष तावडे व पदाधिका-यांसोबत चर्चासत्राचे आयोजन आज केले होते .... संस्क्रुती हाँल, कोकण नगर बस स्टाँप समोर भांडुप पच्छिम येथ सकाळीे 11 ते 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला. सर्वांनाच विकासाची तळमळ आहे. प्रत्येकाला काहितरी नाविंण्यपुर्ण कार्य करण्याची प्रबळ इच्छा आहे असे आजच्या मिटींग मधे दिसुन आले .. संघाचे सर्वेसर्वा श्री सुभाष तावडे साहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपण सर्वांनी मिळुन योग्य नियोजन करूया ! .. लवकरच पुढिल वाटचालिंविषयी आपणांस कळविण्यात येइल ... धंन्यवाद 🙏
Comments