"करण फाऊंडेशन" के अध्यक्ष करण राठोड को और उनकी टीम के नेक सोच के लिये हमारी मीडिया टीम सलाम करती है !! शादी पर होने वाले ख़र्च को बचा कर ग़रीब जनता को भोजन करवाया !!
कोरोनामुळे सामूहिक लग्न करता येत नसल्याने करण फाऊंडेशन चे अध्यक्ष करण राठोड यांनी लग्नाचा खर्च वाचल्याने त्या खर्चात एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे.
यावेळी वेळी प्रमुख उपस्थितीत महेश थोरात (अध्यक्ष श्री छ.शाहू महाराज सा संस्था) व चेतन शर्मा (आप उपाध्यक्ष पुणे शहर) ,आकाश जैन हे उपस्थित होते
Comments