दहावी च्या परिक्षेत तब्बल *९९.२०% मार्क,पंढरपूर पोलीस हेड कॉन्स्टेबल यांची मुलगी कु.श्रावणी पतकी याला !!
!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐!!
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरक्षा शाखा,पंढरपूर पोलीस हेड कॉन्स्टेबल पतकी साहेब, ब.न.११५७ यांची मुलगी कु.श्रावणी पतकी, कवठेकर प्रशाला पंढरपुर हिला इयत्ता दहावी च्या परिक्षेत तब्बल *९९.२०% मार्क* पडले असून याचे श्रेय माझ्या आई वडिलांना, शिक्षकांना असल्याचे तिने सांगितले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ताईला_खूप_खूप_शुभेच्छा. 💐
Mumbai Crime Page
Editor & Team
!! वडिलांचे_कौतुक_करण्यासाठी_संपर्क_9823145998 !!
#Visit_Facebook_Page
#महाराष्ट्र_पोलीस_वर्दीतला_माणूस
#अभिजीत_मुळे_सोलापूर_ग्रामीण
#Whatsapp_9822907870
Comments