1) Shri Kailas Jadhav has been transfer to Comm.Nashik Muncipal Corporation
2) Shri S S Patil has been transfer to Joint MD Cidco
3) Dr N.B.Gite has been transfer to Joint MD MSED Co.Ltd
4) Shri Avinash Dhakne has been transfer to Transport Commissioner
5). Shri S.M.Channe, Comm.Transport has been transfer to VC&MD, MSRTC
6). Shri Ramaswami has been transfer to Comm.& Director National Health Mission Mumbai
1). श्री. ए.बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे करण्यात आली आहे.
2). श्री.लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे करण्यात आली आहे.
3). श्रीमती अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग येथे करण्यात आली आहे.
4). श्रीमती दिपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.
5). श्री. एस.एम देशपांडे यांची नियुक्ती प्रधान सचिव (प्र.सु. व र.व का.) या पदावर केली आहे.
6) नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली. राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त.

Comments