योगेश पाटिल आणि त्यांचे वडील किशोर पाटिल यांची आदिवासी भागात दहशत !! शिवाजी नगर अंबरनाथ पोलिस यांचे हित संबंध !! किशोरी पाटील !!
योगेश पाटिल आणि त्यांचे वडील किशोर अनंत पाटिल यांची आदिवासी भागात दहशत असल्या कारणाने तसेच शिवजी नगर अंबरनाथ येथील पोलिस यांचे आरोपी किशोर पाटिल व योगेश पाटिल यांचे हित संबंध असल्याकरणाने आरोपीवर कायद्याच भीति नसल्यामुळे पोलिसांच्या मिळणाऱ्या साहकार्याने आरोपींचे मनोबल वाढल्याने सर्व लोक भयभीत होऊन कोणीच त्यांच्या विरोधार्त आवाज उठवू शकत नाही
तसेच आरोपी किशोर अनंता पाटिल आणि योगेश पाटिल यांनी धाक , दमदटीने कित्येक आदिवासी लोकांच्या जागा , जमीनी हड़प केलेल्या आहेत
या संदर्भात किशोरी हिला माहिती मिळताच किशोरी ने आदिवासी बाँधवंसाठी आवाज उठवायल सुरुवात केली असता , मदत करायला सुरुवात केली असता तिच रसत्यातून काटा काढण्याच्या उद्देशतुन तिला दिनांक 5 में 2020 रोजी प्लानिंग नुसार , कट रचून जीवे ठार मारण्याच प्रयत्न करण्यात आला.
किशोरी न्यायासाठी धडपड करते म्हणुन तिच्या विरोधार्त तिच्या केस मधील साक्षीदाराना दमदाटि , दड़पन आणून त्यांच्या मनात भीति निर्माण करून , त्यांना पैश्या ची प्रलोभने देऊन किशोरी विरोधात खोट्या साक्ष्य देण्यास जबरदस्ती पोलिस स्टेशन ला घेऊन जातात
किशोर अनंता पाटिल आणि योगेश पाटिल यांचे शिवाजी नगर पुलिस स्टेशन अंबरनाथ येथील पोलिसांशी चांगले हितसंबंद असल्या कारणाने तसेच पोलीसशी पैशाची आर्थिक देवनघेवन असल्याकरणाने पोलिसांकड़ून अद्यपहि पीड़ित किशोरी पाटिल हिला न्याय न मिलता तिच्यावर फक्त आजवर अन्यायच होत गेला म्हणुन पोलिसांनी योग्य वेळीच आरोपीवर कारवाई केली असती तर किशोरी वर 3 वेळ जीवघेणा हल्ला झाला नसत तसेच दिनांक 5 /5/2020 रोजी किशोरी वर जीवघेणा हल्ला झाला नसता
किशोरी पाटिल हिच्या वर 3 वेळ प्राणघातक हल्ला झाल्यामुळे तिच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे तिला तातडीने पोलिस सौरक्षण मिळून देण्यात यावे
तसेच किशोर अनंता पाटिल आणि योगेश पाटिल यांच्यावर स्थानिक पोलिस स्टेशन अंबरनाथ येथे गुन्हे नोंद असून देखील पोलिस अद्यपहि आरोपी वर कोणतेही कारवाई न करता आरोपी अद्यपहि मोकाटच असल्या कारणाने पीड़ित महिला किशोरी पाटिल हिच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे
स्थानिक पोलिसांनी आरोपींशि त्यांचे हितसंबंद जोपासन्यासाठी आरोपीना पळवाटा देण्यासाठी योग्य ति कलम न लावता किशोरीवर अन्याय केलेला आहे म्हणुन सर्वस्वी दोषी स्थानिक पोलिस स्टेशन शिवाजी नगर अंबरनाथ येथील psi parad , वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनजीत सिंह बग्गा , एसपी विनायक नरले आहेत , दोषी अधिकारी व कर्मच्यार्यान वर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजेज्या दिवशी किशोरीला झालेली मरहानीचे वल किशोरी ने स्वत् तिच्या हतपाय , डोक्यावरचे , पाठिवरचे कमरे वरचे वल प्रत्येक्ष त एसीपी विनायक नरले आणि स्थानिक पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनजीत सिंह बग्गा , psi parad याना दाखवून देखील पोलिसांनी तिला योग्य तो न्याय न मिळवून देता घड़लेल्या वस्तुस्थिति नुसार योग्य ति कलम न लावता तिची टिंगल , टवाली करून तिला उलट , सुलट प्रतिउत्तर देऊन तिला हकलावून दिले
Comments
Vinod Chavan
7977194366