*क्षेत्र कोणतेही असो !
*तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी करणारी एक लॉबी तयार होते!
*ही लॉबी तुमचे कधीही चांगले होऊ देणार नाही !
*त्यामुळे तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी अटळ आहे!
*हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा असतो !
*त्याकाळात धैर्याने सामोरे जा !
*100 लोक तुमची बदनामी करत असतील तर 10 लोक तरी तुम्हाला चांगले म्हणतील !
*वाईट, बदनामीच्या काळात तुम्ही केलेले चांगले काम तुम्हाला तारून नेईल !
*अशा काळात काहीजण पडद्यामागून तुमची मदत करतील !
*तुम्ही केलेल्या कामाची हीच पोहोच पावती असेल !
*त्यामुळे नेहमी स्वतः ला सांगत जा की स्पर्धा अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही !
Comments