महादेव हिले
मुंबई क्राईम पेज न्युज
ठाणे :- आज ची ठाणे स्टेशन परिसरातील परिस्थितीत रोजच्या रोज हजारो संख्येत परराज्यातील लोक महाराष्ट्र मध्ये एण्याचे प्रमाण वाढत आहे या अनुषंगाने ठाणे महानगरपालिके च्या वतीने कोरोना टेस्टिंग सुविधा करण्यात आली आहे मात्र आज काही बाहेरील राज्यातून आलेले लोक ठाणे महानगरपालिकेने राबविण्यात आलेले कोरोना टेस्टिंग न करता पालिका कर्मचारी यांना लक्ष विचलित करुन परुन जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असत्याच कोरोना रुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे.
Comments