!! Coverage By !!
!! Mumbai Crime Page News !!
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडुन आज ठिया आंदोलन करण्यात आले त्या वेळेस उपस्थित माजी आमदार श्री प्रकाश भोईर जिल्हा अध्यक्षा सौ नयना भोईर कल्याण जिल्हा अध्यक्षा स्वाती कदम महाराष्ट्र उप अध्यक्ष श्री सागर चाळसे माथाडी कामगार सेना , श्री गणेश सोनावणे कल्याण जिल्हा अध्यक्ष वाहतुक सेना , श्री संजय जाधव कल्याण शहर अध्यक्ष श्री संजय जाधव , उप विभाग अध्यक्ष श्री महेंद्र कुंदे , कल्याण उप शहर अध्यक्षा गीता कात्रप , शाखा अध्यक्ष श्री वैभव देसाई आणि इतर सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते .
आमची मागणी की सरकार ने 1. लॉककडाऊन च्या काळात वीज दर प्रत्येक slab मधे वाढवले 2.वाहन आकार वाढवले 3. स्थिर आकार वाढवले . 4. वारंवार वीज घालवणे या मुद्द्यावरून मुख्य अभियंता श्री अग्रवाल यांना जाब विचारला आणि जो पर्यंत नवीन वाढवलेले सर्व दर रद्द करत नाहीत तो पर्यंत मनसे चे आंदोलन जनतेच्या हितासाठी चालूच राहणार आणि जर 15 दिवसात निर्णय घेतला नाही तर आमरण उपोषण ला बसणार असा इशारा दिला आहे . श्री अग्रवाल यांनी सांगितले की नवीन वीज दर mseb ने वाढवले नाहीत ते सगळे दर mserc भांडुप आणि सरकार यांनी वाढवले आहे तरी ही आम्ही 15 दिवसात तोडगा काढु अस आशवाशन दिले आहे .
जवळ जवळ 30 ते 35 टक्क्यांची वाढ झाली आहे जनतेच्या बिला मध्ये।
Comments