प्रधानमंञी कार्यालयाने जनकल्याना साठी निर्मान केलेल्या 200 हुन अधीक योजना (व्यवसाय कर्ज,घर ई.अनेक) तळा गाळातील जनते पर्यंत न पोहचल्याने सदर योजनांचा लाभ सर्व सामान्य जनतेला मीळाला नाही त्या मुळे या सर्व योजना तळा गाळा पर्यंत पोहचाव्या व सर्व सामान्यांचा आर्थिक स्थर ऊंचावुन दर डोई उत्पन्न वाढावे व देश समृध्द व्हावा ही भावना मनी धारन करुन हे अभियान संपुर्ण भारत भर राबवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
दि.११/११/२०२० रोजी शिवाजी विद्यालय,अभ्युदय नगर,काला चौकी,मुंबई येथे अभियानाची सुरवात *योजना पुस्तीका* व *आरोग्य शिबीर* भरवुन करण्यात आली. *डाॅ.जुवेकर MDPHD (Ex AYURVEDA HOD KEM HOSPITAL )* यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
त्या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. सुनिल मेने साहेब हे सभेच्या अध्यक्ष स्थानी होते तर मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. श्री. सचिन भोसले यानी योजना बाबत दोनशे हुन अधीक कार्यकर्त्याना सखोल मार्ग दर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री.यश संजय वाघमारे यानी केले तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभीयाना चे महाराष्ट्र राज्य महामंञी मा.श्री. काशीराम ऊर्फ बाळा मुगदार तसेच संघटन महामंञी मा. श्री.शरद सक्रे यानी मोलाचे योगदान दिले.
महाराष्ट्रातील गरजू व्यक्तीना संपुर्ण सहकार्य व मार्गदर्शन करन्याचे अध्यक्षानी जाहीर केले.
मदती साठी संपर्क:
बाळा मुगदार @8850795899
शरद सक्रे @7900151234
प्रतिनीधी
धनंजय जगताप
*(मुंबई क्राईम पेज न्युज)*
Comments