म.न.पा वार्ड क्र. १०८ अमर नगर गुरुद्वाऱ्याच्या पाठीमागील नाला नादुरुस्ती अवस्थेत होता !!
म.न.पा वार्ड क्र. १०८ अमर नगर गुरुद्वाऱ्याच्या पाठीमागील नाला नादुरुस्ती अवस्थेत होता.
सदर ठिकाणी मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता होती.
टी- विभाग सहायक आयुक्त श्री. किशोर गांधी साहेब यांच्याकडे श्री.राजू मानकर, संपादक श्री.विनोद चव्हाण,श्री.राजेंद्र पाटील, श्री.मोईन भाई सय्यद,महेश वावळे ह्यांनी पाठपुरावा करुन महानगरपालिका प्रशासनामार्फत सदर नालादुरुस्तीचे काम करून घेतले म्हणून म.न.पा प्रशासनाचे सदर तक्रारीची गंभीर दखल घेतल्याबाबत खूप खूप आभार. तसेच कोणत्याही सामाजिक कार्यासाठी कार्यकर्त्याने नगरसेवकाच्या भरोशावर न राहता स्वतः म.न.पा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यास ते काम होत असते म्हणून कार्यकर्त्यांनी नाकर्त्या पुढाऱ्यापेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा.
श्री.किशोर गांधी साहेब :- +919167273212


Comments