जय सेवालाल !!
14 february 2022
कार्यकर्मचे स्वरूप
संध्यकलि 5 वा. दीप प्रज्वल ची सुरुवात
रात्री 8 वा. कलश रैली
रात्री 9. वा भजन कार्यकर्म
15 february 2022
सकाली 7 वा संत श्री सेवालाल महाराज हवन आणि भोग लावने
सकालि 11 ते 3 महभंडारा
आमचे कुलदैवत राजा अधिराज हृदय सम्राट
संत श्री सेवालाल महाराज जयंती 283
मंगळवार दि.15/02/2022 रोजी शुभ मुहूर्तावर करण्याचे नियोजन केले आहे.
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे अशी आमची नम्र विनंती 🙏🙏
Comments