जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये जनजागृती !! कांतीलाल कोथिंबीरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलुंड पोलीस ठाणे !!
Press Notes
आदरणीय महोदय,
जय हिंद
आज दिनांक 07/03/2022 रोजी मुलुंड पोलीस ठाणे हद्दीत "जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने" निर्भया पथकाद्वारे समाजामध्ये जनजागृती* करण्यासाठी सकाळी 07.30 ते 09.00 वा चे दरम्यान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रभात फेरी साठी परिमंडळ 7 मधील सर्व निर्भया पथके
-200 विद्यार्थी व विद्यार्थीनी
- विद्यार्थी यांचे बँड पथक
- अंगणवाडी सेविका
- कामगार हॉस्पिटलमधील नर्स
- महानगर पालिका सफाई कामगार
- महानगर पालिका महिला सुरक्षा रक्षक
- महिला सुरक्षा रक्षक (आर मॉल)
- NGO
- आशिहारा कराटे इंटरनॅशनल चे विद्यार्थी
- दक्षता कमिटी मधील महीला
- मोहल्ला कमिटी मधील महिला
- पोलीस ठाणे मधील सर्व महिला पोलीस स्टाफ
सदर प्रभातफेरी सकाळी 07:30 वाजता सुरू करून 09:00 वाजता संपविण्यात आली.
सदर प्रभातफेरी चा मार्ग मुलुंड पोलीस ठाणे ते एन.एस रोड ते आर.पी रोड जंक्शन ते एम. जी रोड ते पाच रस्ता ते मुलुंड स्टेशन ते एन.एस रोड ते पोलीस ठाणे
सदर प्रभात फेरी दरम्यान जनजागृती साठी वेगवेगळ्या संदेशाचे फलक वापरण्यात आले होते.
आदरपूर्वक-
कांतीलाल कोथिंबीरे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई.
Comments