मुलुंड "टी"वार्ड आरोग्य विभाग के अधिकारी काशीनाथ जाधव को H3N2 व्हायरस का रोकथाम के लिए निवेदन देते हुवे संपादक विनोद चव्हाण जी,और साथ में पत्रकार महेश वावले,मोईन सैय्यद.
मुंबई : मुलुंड "टी"वार्ड आरोग्य विभाग के अधिकारी काशीनाथ जाधव को H3N2 व्हायरस का रोकथाम के लिए निवेदन देते हुवे संपादक विनोद चव्हाण जी,और साथ में पत्रकार महेश वावले,मोईन सैय्यद जी.
कवरेज : पत्रकार महेश वावले,और मोईन सैय्यद.
!! प्रेस नोट्स!!
Date: 28/3/23
प्रति,
मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी
(मुलुंड "टी" वार्ड आरोग्य विभाग)
कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस थैमान घालतो आहे.महाराष्ट्रासह काही राज्यात याचे रुग्ण आढळले असून यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
सुदैवाने अद्यापतरी मुंबई शहरात H3N2 व्हायरसचे रुग्ण नसले तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात विशेषतः मुंबईतील काही भागात तापमानातील वाढत्या बदलामुळे वायरल इन्फेक्शनचे गेल्या महिनाभरापासून
ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आदी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
तसेच मुंबईतील खासगी व सरकारी रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी होत आहे. तर काही भागातील अत्यंत वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना वयोवृद्धपणामुळे रुग्णालयात पोहचण्यासाठी त्याठिकाणी कसरत करावी लागत आहे, तरी यासाठी प्राथमिक उपाययोजना करणे गरजेचे असून मुंबईतील आरोग्य विभागाने मुंबई शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष पथकाची नेमणूक करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या करणे आवश्यक आहे अशी मागनी मुंबई क्राइम पेज़ चे संपादक विनोद चव्हाण यांनी केली आहे तसेच H3N2 व्हायरसबाबत शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे देखील आवश्यक आहे, असे विनोद चव्हाण यांचे मणने आहे
असे विनंतीपूर्वक निवेदन मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. काशीनाथ जाधव साहेब याना केले आहेत
मुंबई क्राईम पेज न्यूज.
विनोद चव्हाण. (संपादक)
महेश वावले. (पत्रकार)
मोहिन सैय्यद. (पत्रकार)
मोबाइल : 7977194366 / 721736754
Email:mumbaicrimepage@gmail.com
Comments