आज दिनांक ०२/०९/२०२३ रोजी ठिक ०४-०० सायंकाळी मराठा मंदिर छत्रपती शाहू महाराज सभामंडप येथे जालना येथील प्रशासकिय दबावतंत्र वापरून सर्व सामान्य मराठा समाजाला वेठीस धरून लाठीमार व अमानुष मारहाण केले बाबतीत अखंड महाराष्ट्रात उद्रेक माजवून मराठा समाजातील लोकांना त्रास देऊ पहाणारे शासकीय यंत्रणा व मंत्रीमंडळात विराजमान मराठा मंत्री व गृहखाते गृहमंत्री यांचा अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजा तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे असून यांचे भयानक पडसाद महाराष्ट्र भरातून पडताना पहावयास मिळत आहे नेते मंडळी सारवा सारवी करण्यात मशलूक आहेत उपस्थित सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा सर्व मराठा संघटना व त्यांचे पदाधिकारी असे एकत्र आले व जो पर्यंत ठोस काही निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र भर आंदोलन ची म्यान तलवार आज रोजी समाजातील सर्व महिला पुरूष तरुणांनी हाती घेतली महाराष्ट्र भर जनआंदोलन करण्याचे मुंबई येथून समाज बांधवांना आव्हान करण्याचे योजिले आहे उद्या ०३/०९/२०२३ रोजी दादर प्लाझा सिनेमा हाॅल येथून रंणशिंग फुकून महाराष्ट्र भर आंदोलन करण्याचे ठराव झाले.
🙏 जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🙏🏻
🚩🚩🚩🚩
Comments