"ओम लहू जाधव"
🌹🙏🌹
"ओम लहू जाधव" को बहुत बहुत शुभकामनायें, हमारी मिडिया
Mumbai Crime Page News के तरफ़ से !!
Editor & All Team.
Vinod Chavan.
माझा मुलगा ओम लहु जाधव याने NEET 2023 मध्ये घवघवीत यश मिळवून MBBS (एम.बी.बी.एस.) साठी
JLN Datta Meghe Medical College वर्धा.
( जवाहरलाल नेहरु दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वर्धा ) या ठिकाणी निवड झाली असून आज या Medical college मध्ये Admission procedure (प्रवेश प्रक्रिया ) पुर्ण झाली आहे. त्याबद्दल ओम चे हार्दिक अभिनंदन व त्याच्या भावी जीवनास हार्दिक शुभेच्छा.
डॉ. लहु जाधव ,
सेवालाल हॉस्पिटल गंगाखेड
Comments