जय महाराष्ट्र,
आज मी अमरावती चिखलदरा हिल स्टेशन ला माझ्या काय वैयक्तिक कामासाठी आलो होतो.
चिखलदरा हिल स्टेशन पासून पाच किलोमीटरच्या अंतरावर,
(एक मरियम नावाचं ) गाव आहे.
आजच्या या महाराष्ट्राचे परिस्थितीत 2024 या कालावधीत आजही लोक दोन किलोमीटरच्या अंतरावरून पाणी भरायला तलावात जातात .
त्याच तलावाच्या पाण्याने, लोक पाणी पितात, लोक कपडे धुतात, आणि त्याच पाण्याचा घराच्या कामाला वापर करतात.
काय ते पाणी स्वच्छ आहे ??? तुम्हीच बघा या व्हिडिओच्या माध्यमातून.
अमरावतीचे स्थानिक खासदार माननीय श्रीमती नवनीत राणाजी व आमदार बच्चू कडू चे प्रहार या पक्षाचे आमदार आजही या गावांमध्ये विजिट करत नाही. असे लोकांचे म्हणणे
मग तुम्ही निर्णय घ्या अशा लोकांच्या काय करायचं ?????
विठ्ठल चव्हाण
महाराष्ट्र सैनिक.
Comments