#बंजारा समाजाचे लोकप्रिय मा.नेते,श्री #देविदास भाऊ राठोड नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र समस्त बंजारा समाजाचे जनसभा बैठक !!
बंजारा समाजाचे #लोकप्रिय नेते, नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र समस्त बंजारा समाजाचे ढाण्या वाघ 🐅 आमचे नेते श्री #देविदास भाऊ #राठोड साहेबांना,फक्त आश्वासनाचे गाजर देऊन, एवढे दिवस प्रचार करून, घेऊन शेटजी व भटजी यांनी पोळी भाजून घेतली आहे, स्वर्गीय मुंडे साहेब हयात होते तेव्हापासून देवदास भाऊ राठोड साहेब हे भाजपा सोबत एकनिष्ठ राहून महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगाना व इतर बंजारा बहुल राज्यातील लोकापर्यंत वाडी तांडा पर्यंत #भाजप पक्ष घरोघरी पोहोचण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन पक्षाचे काम सतत करीत राहिले, ज्यावेळी अशा नेत्यांना पक्षाकडून काहीतरी देण्याची वेळ येत असते त्यावेळेस मात्र भाजपा पक्षांनी निष्क्रिय लोकांना विधानपरिषद सदस्य इतरांना देऊन वेळोवेळी आपली दुटप्पी भूमिका भाऊंना सतत डावलत आहेत,या वरून स्पष्ट होते, भाजपाला #एकनिष्ठ माणूस चालत नाही, शेकडो पक्ष बदलून तुमच्यासोबत येणारे दल बदलना न्याय मिळतो, परंतु देवदास भाऊंना न्याय का देत नाही ? भाजपा सोडून सुद्धा इतर पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा हजारों भाऊचे समर्थक आहेत, अशा सर्व समर्थकांना मनापासून वाटत...