संत श्री सेवालाल महाराज 283 जयंती !! 15 Feb 2022, श्री राम पाडा भांडुप !! जय बंजारा समाज !! जय सेवालाल !! 14 february 2022 कार्यकर्मचे स्वरूप संध्यकलि 5 वा. दीप प्रज्वल ची सुरुवात रात्री 8 वा. कलश रैली रात्री 9. वा भजन कार्यकर्म 15 february 2022 सकाली 7 वा संत श्री सेवालाल महाराज हवन आणि भोग लावने सकालि 11 ते 3 महभंडारा आमचे कुलदैवत राजा अधिराज हृदय सम्राट संत श्री सेवालाल महाराज जयंती 283 मंगळवार दि.15/02/2022 रोजी शुभ मुहूर्तावर करण्याचे नियोजन केले आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे अशी आमची नम्र विनंती 🙏🙏
EXPOSING CORRUPTION News