मुलुंड पोलीस चौकी के यह दो रियल लाइफ के हिरो बिट मार्शल अर्जुन राठोड & राजेंद्र शिंदे, जिसने अपनी जान की परवाह किये बैगर आग से लोगों की जान बचाई !! यह दो रियल लाइफ के हिरो बिट मार्शल अर्जुन राठोड & राजेंद्र शिंदे, को मुलुंड जोन 7 डीसीपी ने 5000/ हज़ार रूपये का केस इनाम देकर इन दोनों का सत्कार भी किया गया हैं. धीरज अपार्टमेंट आग दुर्घटना प्रकरणांमध्ये मुलुंड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजेंद्र हनुमंत शिंदे,अर्जुन राठोड या दोघांनी प्रसंगावधान राखून. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केला. एका वरिष्ठ महिलेला अक्षरशः उचलून त्यांनी थेट तळमजल्यापर्यंत आणलं. या दोघांनी दाखविलेल्या समय सुचकतेमुळे मोठा अनर्थ होता होता रोहिला, त्याबद्दल या दोघांचे आणि मुलुंड पोलीस ठाण्याचे कौतुक.